सामाजिकपिंपरी चिंचवड

छ.शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या शौर्याचे प्रतीक – योगेश बहल

राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात शिवजयंती साजरी

पिंपरी (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्यवर्ती कार्यालयात “शिवजयंती” निमित्त शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या मार्गदर्शनात शहरातील प्रमुख पदाधिकारी यांच्या हस्ते श्रीछत्रपती शिवाजी महाराज” यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पन करून अभिवादन करण्यात आले.
शहराध्यक्ष योगेश बहल आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या शौर्याचे प्रतीक आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीसाठी छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक नाव नसून शौर्य, समता, प्रेरणा आणि आस्थेचे केंद्रबिंदू आहे.

यावेळी युवक अध्यक्ष शेखर काटे, विद्यार्थी अध्यक्ष चेतन दुधाळ, माजी उप महापौर मोहंम्मदभाई पानसरे, जगन्नाथ साबळे, माजी नगरसेवक प्रकाश सोमवंशी, सतीश दरेकर, काळुराम पवार, राजू बनसोडे, राजू लोखंडे माजी नगरसेविका शमीमताई पठाण, अमिना पानसरे, मा.सभापती मायला खत्री, प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे, ओबीसी प्रदेश कार्याध्यक्ष ॲड.सचिन आवटे, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष संजय औसरमल, उद्योग व व्यापार सेल अध्यक्ष श्रीकांत कदम, बाबुराव शितोळे, असंघटीत कामगार सेल अध्यक्ष रवींद्र ओव्हाळ, ख्रिश्चन सेल अध्यक्ष डॅनियल दळवी, अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष युसुफ कुरेशी, सेवादल सेल अध्यक्ष महेश झपके, पदवीधर सेल अध्यक्ष प्रदीप आवटे, अर्बन सेल महिला अध्यक्ष मनिषा गटकळ, महिला वरिष्ठ कार्याध्यक्ष कविता खराडे, कार्याध्यक्षा उज्वला ढोरे, अकबर मुल्ला, दीपक साकोरे, भोसरी विधानसभा अध्यक्ष ज्योती गोफणे, शिक्षक सेल अध्यक्ष पवन खराडे, व्हीजेएनटी सेल महिला अध्यक्ष निर्मला माने, आशाताई शिंदे, उपाध्यक्ष शिरीष साठे, गोरोबा गुजर, प्रदीप गायकवाड, राजू चांदणे, संपतराव पाचुंदकर, ज्ञानेश्वर उर्फ माऊली मोरे, प्रवीण गव्हाणे, विनय शिंदे, बापू कातळे, चंद्रम हलगी, ॲड. किशोर गुरव, रामकिसन माने, उपाध्यक्ष तुकाराम बजबळकर, कुमार कांबळे, यश बोध, सरचिटणीस बाळासाहेब चौधरी, रमजान सय्यद, अभिजीत आल्हाट, नीलम कदम, सपना कदम, मीरा कदम, गोरोबा गुजर, महेश माने, रशीद सय्यद, शहाजी अत्तार, सचिन वाल्हेकर, प्रशांत महाजन, जियाउद्दीन नागुर, समर्थ जगताप, प्रशांत म्हसे, निखिल सिंह, धनाजी तांबे, सुनिल अडागळे, गणेश हरजुळे इत्यादींसह मान्यवरांसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button