आरोग्य

युद्धतील जखमीसाठी रविवारी रक्तदान शिबीर

आगरवाल समाज फेडरेशनचा पुढाकार

चिंचवड (प्रतिनिधी ) अग्रवाल समाज फेडरेशन पुणे युवा विभागाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
आजच्या घडीला युद्धाजन्न परिस्थितीमुळे रक्ताचा तुटवडा आहे. जे जखमी झालेल्या नागरिकांसाठी रक्तादान शिबीर घेण्यात आले आहे.

हे शिबीर स्थळ श्री अग्रसेन भवन, चिंचवड़ येथे
दि: 15 जून रोजी स. 10:30 ते 5:30 या वेळेत होणार होणार आहे.

शिबिराचे उद्घाटन प्रसंगी अग्रवाल समाज फेडरेशनचे अध्यक्ष कृष्ण कुमार गोयल,उपाध्यक्ष
विनोद सचिव के. एल. बंसल, खजिनदार
श्याम गोयल आदी मन्यावर उपस्थित राहणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button