पिंपरी चिंचवडसामाजिक
निस्टतर्फे चिखलीत वारकऱ्यांना फराळ वाटप
निस्टतर्फे चिखलीत वारकऱ्यांना फराळ वाटप

निस्टतर्फे चिखलीत वारकऱ्यांना फराळ वाटप
चिखली ( प्रतिनिधी) दरवर्षीप्रमाणे कार्तिकी एकादशीनिमित्त वारकऱ्यांना नूर ए इमान सोशल तेहरिक (नीस्ट) आणि आफिजा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने वारकऱ्यांना फरळाचे वाटप करण्यात आले.
यावेळी निस्टचे अध्यक्ष फिरोज शेख,दस्तीगीर शिकलगार,हबीब शिकलगार,
मौलाना जफिर आलम,अविनाश गिरी,आफिजा ग्रुपचे अंकिता यादव,भाग्यश्री जाधव, ज्योती गायकवाड आदी उपस्थित होते.चिखली चौकात घेतलेल्या कार्यक्रमात सुमारे 400 वारकऱ्यांनी लाभ घेतला. वारकऱ्यांना वाटप करण्यात आलेल्या फराळमध्ये
खिचडी आणि वेफरचा समावेश होता.